घरचे काळजी घेणारे लोक उपलब्ध नसताना, आजारी व वृद्ध लोकांना काही काळ (जसे की ३-४ आठवडे) संभाळने. एखाद्या ऑपरेशन नंतर किंवा ऑपरेशन पूर्वी किंवा पॅरेलिसीस, वा इतर आजारामध्ये त्यांना पूर्वपदावर येईपर्यंत वैद्यकीय सेवा देणे
Short-term care for patients recovering after surgery, illness, or when family caregivers need temporary support.
शस्त्रक्रिया किंवा आजारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांसाठी किंवा कुटुंबीयांना तात्पुरती मदत हवी असल्यास अल्पकालीन काळजी सेवा.
Providing compassionate, structured, and medically supervised palliative and elderly care services in Manchar and Pune..